Kon Honaar Crorepati | 'अधिक भैय्या' काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात | Sakal Media
2022-06-30 56
कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या कर्मवीर विशेष भागात' कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत.काश्मिरी मुलींसाठी 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत.